4 प्रमोशनल ॲड्स व 1 व्हिडीओ
नवीन बिझनेस सुरु केलेल्या मराठी व्यवसायिकांसाठी
आपल्याला माहित आहेच कि नवीन बिझनेस सुरु करतांना अनेक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते.
त्यातील 99% वेळा मार्केटिंग हि कामाच्या लिस्टमधील सर्वात शेवटची गोष्ट असते.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपल्या व्यवसायाला हवा तसा एक्स्पोजर मिळत नाही;
कस्टमर्सपर्यंत आपली माहिती पोहोचत नाही.
हे होऊ नये म्हणूनच मी 5 नवीन व्यवसायिकांना डिजिटल मार्केटिंगसाठी प्रमोशनल कन्टेन्ट मोफत देत आहे.
खाली तुमची संपूर्ण माहिती भरा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर फोन द्वारे कन्फर्मेशन घेतले जाईल
व त्यानंतर एक आठवड्यात तुम्हाला सर्व ग्राफिक कन्टेन्ट व व्हिडीओ मिळतील.
कृपया नीट वाचा
1. फक्त नवीन बिझनेस ज्यांना सुरुवात होऊन 1 ते 3 महिने झाले आहेत. त्यांच्यासाठीच हि ऑफर आहे.
2. यामध्ये तुम्हाला काहीही खर्च नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेमेंट माझ्या फर्मला किंवा मला द्यायचे नाही.
3. तुमच्यासाठी 4 Ads व 1 व्हिडीओ बनविला जाईल, यासाठी तुम्हाला काहीही चार्ज केले जाणार नाही. ॲयासाठी फोटो / इमेजेस व व्हिडिओसाठी लागणारे स्टॉक व्हिडिओ व म्युझिक / साऊंड हे आमच्यातर्फे विकत घेतले जाईल. त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.
4. तुमच्या बिझनेसच्या ब्रँडिंग साठी तुम्हाला 4 बॅनर्स मिळतील जे तुम्ही डिजिटल मीडियावर वापरू शकाल.
5. एक आठवड्यात फक्त 1 बिझनेसला हि ऑफर असणार आहे. कारण इतर कामे सांभाळून माझी टीम हे करणार आहे.
6. सध्या हि ऑफर जून व जुलै, 2021 या 2 महिन्यासाठी आहे.
7. याविषयी काहीही प्रश्न, शंका असल्यास कृपया आपण विचारू शकता.
All the best तुमच्या व्यवसायासाठी !
राजेश गुरुळे
Ph - 9822545922